सई ताम्हणकरच्या या सेक्सी अदा पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 18:38 IST2020-02-26T18:32:30+5:302020-02-26T18:38:09+5:30

सई ताम्हणकरच्या अदा

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.

सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

सईचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे.

सई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

सई सोशल मीडियावर कधी हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते

सईने मराठी सोबत हिंदीमध्येही काम केले आहे

सईला तिच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सईच्या इन्स्टाग्रामवर तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात

सईचा लवकरच अश्लील उद्योग हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.