जांभळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसते ऋतुजा बागवे, फोटोंवरुन हटणार नाही नजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 17:12 IST2024-02-05T17:00:32+5:302024-02-05T17:12:36+5:30
ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने जांभळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय

ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
ऋतुजा बागवेच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते वाट पाहत आहेत
ऋतुजा बागवेने नांदा सौख्य भरे मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
ऋतूजा बागवे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
ऋतुजा बागवेने अनन्या या नाटकातून रंगभूमीवर तिच्या सुंदर अभिनयाची छाप पाडली
ऋतुजा बागवेने काहीच दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या लंडन मिसळ सिनेमात अभिनय केला
ऋतुजा बागवेने जांभळ्या रंगाच्या साडीत केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय