रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 20:02 IST2021-08-31T19:55:37+5:302021-08-31T20:02:05+5:30
रिंकू राजगुरू बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट चित्रपटातून एका रात्रीत लोकप्रिय झाली होती.
रिंकू राजगुरू नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
रिंकू राजगुरूने नुकतेच क्रॉप टॉपमधील फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूच्या या फोटोतील स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत.
रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
ती नुकतीच 200 हल्ला होमध्ये झळकली आहे.