प्रिया बापटने पुन्हा एकदा शेअर केले बोल्ड फोटो, व्हाइट शर्टमधील फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:32 IST2022-04-21T16:23:21+5:302022-04-21T16:32:20+5:30

Priya Bapat: प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर व्हाइट शर्टमधील फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.

प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर व्हाइट शर्टमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत प्रिया बापट खूपच बोल्ड आणि ब्युटिफुल दिसते आहे.

याआधीदेखील प्रियाने बोल्ड फोटोशूट केले होते आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

त्यावेळी प्रिया बापटने डेनिम शर्टमध्ये फोटोशूट केले होते. यात तिने अंतर्वस्त्र घातलेले दिसत नाही.

प्रिया बापटच्या या बोल्ड फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

प्रिया बापटचे हे फोटो व्हायरल झाले होते.