संसाराची सुरुवात! लग्नानंतर प्रथमेश - क्षितीजा मुंबईतील 'या' ठिकाणी देवदर्शनाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 13:49 IST2024-02-26T13:31:51+5:302024-02-26T13:49:23+5:30
प्रथमेश परब - क्षितीजा घोसाळकर यांनी लग्नानंतर मुंबईत या ठिकाणी जाऊन देवदर्शन केलंय (Prathamesh - Kshitija Wedding)

प्रथमेश परब - क्षितीजा घोसाळकर यांनी लग्नानंतर मुंबईतील मुंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं
प्रथमेश परब हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता
प्रथमेश क्षितीजाचं लग्नानंंतर केलेलं फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत आहे
प्रथमेश - क्षितीजा यांनी २४ फेब्रुवारीला लग्न केलं
प्रथमेश - क्षितीजाच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी - मित्रमैत्रीणी उपस्थिती आहेक