प्रार्थना बेहरेने शेअर ब्लॅक आउटफिटमधील बोल्ड फोटो केले शेअर, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:23 IST2022-02-14T16:12:17+5:302022-02-14T16:23:30+5:30
अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)ने नुकतेच ब्लॅक आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच बोल्ड दिसते आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
प्रार्थना बेहरे हिने नुकतेच ब्लॅक आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत प्रार्थना बेहरे खूपच बोल्ड दिसते आहे.
प्रार्थना बेहरेचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्रार्थना बेहरेचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच भावतो आहे.
प्रार्थना बेहरे हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
प्रार्थना बेहरे हिने हिंदी आणि मराठी मालिकेत काम केले आहे.
प्रार्थना बेहरे हिने पवित्र रिश्ता मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
सध्या प्रार्थना बेहरे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करते आहे.