'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकरनं केलं बोल्ड फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:50 PM2022-04-16T18:50:18+5:302022-04-16T18:56:28+5:30

Smita Gondkar : स्मिता गोंदकर ही तिच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते.

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते.

स्मिता गोंदकर हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे.

स्मिता गोंदकरने पिंक रंगाचा ब्लेजऱ कोट परिधान केला आहे आणि तो तिने खांद्यावरून खाली सरकावला आहे.

स्मिता गोंदकरचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

स्मिता गोंदकर बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

स्मिता गोंदकरला पप्पी दे पारूला या गाण्यातून खूप लोकप्रियता मिळाली आहे.

तसेच ती बिग बॉस मराठी शोमधून घराघरात पोहचली.

याशिवाय स्मिता गोंदकर हिने चित्रपटातही काम केले आहे.