'अरे कृष्णा... अरे कान्हा...' म्हणत मृण्मयी देशपांडे हिने शेअर केले लेहंग्यातील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 18:16 IST2021-08-30T17:58:09+5:302021-08-30T18:16:17+5:30
मृण्मयी देशपांडे हिने लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
नुकतेच मृण्मयी देशपांडेने लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या डान्समध्ये दिसत आहे.
मृण्मयी देशपांडे हिने फोटो शेअर करत म्हटले की, अरे कृष्णा... अरे कान्हा...
मृण्मयी देशपांडे हिच्या फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.
मृण्मयी देशपांडे मुंबई डायरिज २६/११ या वेबसीरिजमध्ये पहायला मिळणार आहे.
ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइमवर ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सीरिजमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
यात मृण्मयीने डॉ. सुजाताची भूमिका साकारली आहे. तिला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.