नखरा..!, अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा अंदाज भावतोय चाहत्यांना, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 18:43 IST2021-10-08T18:30:01+5:302021-10-08T18:43:51+5:30

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
नुकतेच मृण्मयी देशपांडे हिने साडीतील फोटो शेअर केले आहेत.
मृण्मयी देशपांडे हिने फोटो शेअर करत लिहिले की नखरा..
मृण्मयी देशपांडे हिच्या फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.
मृण्मयी देशपांडे मुंबई डायरिज २६/११ या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाली आहे.
यात मृण्मयीने डॉ. सुजाताची भूमिका साकारली आहे.