मानसी नाईकने केला Money Heist मधील Tokyo सारखा लूक, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 16:41 IST2021-12-21T16:33:42+5:302021-12-21T16:41:08+5:30
मानसी नाईक (Mansi Naik)च्या टोकियो (Tokyo) लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
पुन्हा एकदा मानसी नाईक ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.
मानसी नाईक हिने मनी हाइस्ट वेबसीरिजमधील टोकियो सारखा लूक केला आहे.
मानसी नाईकने फोटो शेअर करत लिहिले की, मी आहे नवीन टोकियो
मानसी नाईकच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
मानसी नाईकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मानसी नाईकच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.