'फॅण्ड्री'मधल्या जब्याच्या शालूचा बदलला लूक, लेटेस्ट फोटोंवर नेटकरी फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:33 IST2025-01-09T16:13:58+5:302025-01-09T16:33:54+5:30
Rajeshwari Kharat : नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली.

नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली.
'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरीने शाळकरी मुलगी शालूची भूमिका साकारली होती.
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
राजेश्वरीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
नुकतेच राजेश्वरीने निळ्या रंगाच्या खणाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
यात राजेश्वरीने रिक्षात, फुल मार्केटमध्ये फोटोशूट केले आहे.
राजेश्वरीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
राजेश्वरी बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
फॅण्ड्रीनंतर राजेश्वरी आयटमगिरी सिनेमात झळकली होती.