Rinku Rajguruनं शेअर केले ग्लॅमरस फोटो, चाहते म्हणताहेत - 'फॉरेनची आर्ची..!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:55 IST2022-02-10T17:46:51+5:302022-02-10T17:55:02+5:30
रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)च्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

रिंकू राजगुरूला सैराट चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली.
रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
रिंकू राजगुरूने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूच्या या फोटोंना पसंती मिळते आहे.
या फोटोंवर एका युजरने म्हटले की, फॉरेनची आर्ची. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, सो क्युट.
रिंकू राजगुरू दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे.
रिंकू राजगुरूचे बऱ्याचदा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.