Sai Tamhankarचं ग्लॅमरस फोटोशूट, हॉट आणि बोल्ड अदा पाहून फॅन्स फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:34 IST2021-10-27T16:30:05+5:302021-10-27T16:34:19+5:30

Sai Tamhankar News: अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. तिच्या फोटोशूटचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. तिच्या फोटोशूटचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

आताही सई ताम्हणकरने एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

ब्ल्यू वेस्टर्न ड्रेसमध्ये सईने केलेले हे फोटोशूट फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोशूटमधून सईचा हटके अंदाज दिसून येत आहे.

सई तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

दरम्यान, या फोटोशूटमधील सईच्या लूकची चर्चा मनोरंजन विश्वात आहे.