अमृता खानविलकरचे Bold & Beautiful Photos; फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:58 IST2022-02-07T18:51:14+5:302022-02-07T18:58:46+5:30
अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)चे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर गोल्ड अँड सिल्व्हर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
अमृता खानविलकर या फोटोशूटमध्ये खूप स्टनिंग दिसते आहे.
अमृता खानविलकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
अमृता खानविलकरच्या या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.
अमृता खानविलकर बऱ्याचदा सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.