चक्क ! मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अभिनेत्रीचे फोटोशूट, मोहक सौंदर्य पाहून मिळतायेत अशा प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 14:38 IST2021-09-13T14:29:33+5:302021-09-13T14:38:14+5:30

मानसी नाईक ​एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम डान्सरही आहे. रुपेरी पडद्यावर हटके अंदाजात पाहायला अगदी त्याच प्रमाणे खऱ्या आयुष्यातही तिचा हटके अंदाज पाहून चाहते फिदा होतात.

ोशल मीडियावर मानसी नाईकच्या फॅशनचा जलवा आपल्याला पाहायला मिळतो.

वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल तिचा प्रत्येक अंदाज खास असतो.

आपले हटके फोटोशूट करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

मानसीने काही फोटो शेअर केले आहेत.

यवेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर फोटो काढण्याचा आनंद तिने लुटला.

विविध अंदाजात फोटो क्लिक करत चाहत्यांसह शेअर केले आहेत.

​मानसीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.