अमृता खानविलकरचा जलवा, हा अंदाज पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 13:09 IST2019-12-31T12:32:38+5:302019-12-31T13:09:03+5:30

अमृता खानविलकर
नुकताच अमृता खानविलकरने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले
अमृताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे
अमृता खानविलकर आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे
अमृताच्या या फोटोमध्ये अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय
मराठी अभिनेत्रींच्या यादीत मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही सगळ्यात जास्त ग्लॅमरस म्हणून ओळखली जाते
अमृताच्या फॅन्सनी तिच्या या फोटो शूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.