अमृता खानविलकरचा डेनिम शॉर्ट्समध्ये फॅशन जलवा, चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 03:04 PM2024-04-14T15:04:58+5:302024-04-14T15:25:17+5:30

मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखली जाते.

अमृता खानविलकर ही कायमच तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असते.

उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिचं नशीब आजमावलं आहे. राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली आहे.

इतकंच नाही तर 'लुटेरे' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने आता ओटीटीवरही पदार्पण केलं आहे. अमृताची ही सीरिज अलिकडेच २२ मार्च रोजी ओटीटीवर रिलीज झाली आहे.

अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवत आहे.

यावेळी तिने परिधान केलेल्या डेनिम आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. अमृता खानविलकरने या आउटफिटमध्ये क्लीवेज शोऑफ केले आहे.

त्याबरोबर तिने न्यूड मेकअपही केला. विशेष म्हणजे याला साजेशी हेअरस्टाईलही तिने केली होती.

अमृता खानविलकरचे हे हॉट फोटोशूट चर्चेत आले आहे.

अमृताचे हे हॉट फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.