नैना ठग लेंगे,मानसी नाईकच्या अदा पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात, SEE PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 18:07 IST2021-06-12T17:56:06+5:302021-06-12T18:07:58+5:30
अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांचे ती मनोरंजन करत असते.

मानसी नाईक मुळात मनमौजी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यासा याचीही प्रचिती तुम्हाला येईल.
विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते.
पुन्हा एकदा तिने सोज्वळ अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स देत चाहतेही पसंती देत असल्याचे पाहायला मिळतंय.
एथनिक अंदाजातील फोटोमध्ये तिचा सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्यांला चारचाँद लागले आहेत.
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे.