'ए री सखी मैं अंग-अंग आज रंग डार दूँ', अमृता खानविलकरच्या लाल रंगाच्या ड्रेसमधील अदांनी चाहते झाले मदहोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 17:56 IST2021-04-19T17:51:29+5:302021-04-19T17:56:31+5:30

अमृता खानविलकरने लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर लाल ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे.

लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'ए री सखी मैं अंग-अंग आज रंग डार दूँ'

लाल रंगाच्या ड्रेसमधील अमृता खानविलकरच्या अदा पाहून चाहते मदहोश झाले आहेत.

या ड्रेसमध्ये अमृता खूपच सुंदर दिसते आहे.

अमृताच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा वेल डन बेबी चित्रपट रिलीज झाला आहे.

यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत.

याशिवाय ती पॉंडीचेरी या मराठी चित्रपटात दिसणार आहे.