बोल्ड अंदाजात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं केला नथीचा नखरा!, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 14:26 IST2021-08-18T14:20:47+5:302021-08-18T14:26:06+5:30

सोनाली कुलकर्णीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बऱ्याचदा ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते.

सोनाली कुलकर्णीने नुकतेच सोशल मीडियावर वन पीसमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने वन पीसवर नाकात नथ घालून हटके लूक केला आहे.

सोनालीने फोटो शेअर करत नथीचा नखरा असे कॅप्शन दिले आहे.

सोनाली कुलकर्णीने स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

सोनालीच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

सोनालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्राम १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.