सई लोकूरने तिच्या लेकीसाठी 'अन्नप्राशन' सोहळा आयोजित केला होता? काय आहे यामागचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 03:55 PM2024-06-25T15:55:08+5:302024-06-25T16:14:56+5:30

सई लोकूरच्या तिच्या लेकीची अन्नप्राशन विधी केला. काय आहे यामागचा अर्थ (sai lokur)

सई लोकूरने काही महिन्यांपुर्वी तिच्या मुलीला जन्म दिला

सई लोकूरने लेकीचं बारसं करुन तिचं नाव ठेवलं ताशी

सईने नुकतंच तिची लेक ताशीसाठी अन्नप्राशन सोहळा आयोजित केला होता

न्नप्राशन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी नववा संस्कार आहे. बाळाच्या जन्मदिवसापासुन १२व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करतात.

अन्नप्राशन सोहळ्यात बाळाला त्याला भात किंवा इतर पदार्थ खाऊ घालतात. सईने सुद्धा लाडक्या लेकी

सईने छोटेखानी घरगुती सोहळा यासाठी आयोजित केला होता

सई लोकूर आणि तिचा पती तीर्थदीप रॉय हे सोशल मीडियावर लेकीचा चेहरा लपवून विविध फोटोशूट करताना दिसतात