अभिनेत्री प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:06 IST2025-04-04T18:55:48+5:302025-04-04T19:06:34+5:30
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्रिया बापट सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.
नुकतेच प्रिया बापटने सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे.
यात प्रिया बापटने व्हाइट रंगाचा वन पीस परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
यापूर्वीही प्रिया बापटने काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केले होते.
या फोटोशूटमध्ये प्रियाने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
प्रिया बापट याही फोटोशूटमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे.
प्रिया बापटचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.
प्रिया बापट सध्या जर तरची गोष्ट या नाटकाचे प्रयोग करताना दिसत आहे.
याशिवाय प्रिया बापट असंभव या सिनेमात काम करताना दिसणार आहे.