Lakme Fashion Week 2019: अमृता खानविलकरची घायाळ करणारी अदा, सौंदर्य आणि स्टाइलची सुरेख जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 11:06 IST2019-02-04T10:57:21+5:302019-02-04T11:06:05+5:30

यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये अमृता खानविलकरनेही हजेरी लावली होती.

फॅशनच्या दूनियेत सध्या अमृताही लोकप्रिय मराठी अभिनेत्री ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमृता खानविलकर सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.

साडीतल्या विविध अदांनी अमृताच्या सौंदर्याला लावलेत चारचाँद .

अमृताचे सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय.... तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.