दुबईत अभिनेत्री अमृता खानविलकर दिसली ग्लॅमरस अंदाजात, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:30 IST2021-10-25T17:24:15+5:302021-10-25T17:30:12+5:30

व्हाइट टॉप आणि डेनिममधील आउटफिटमध्ये अमृता खानविलकर खूप ग्लॅमरस दिसत होती.

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

सध्या अमृता दुबईत आहे.

अमृता दुबईतील व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते आहे.

अमृताने नुकतेच व्हाइट टॉप आणि डेनिम जीन्समधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत अमृता खूपच स्टनिंग दिसते आहे.

अमृताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अमृता दुबईत बहिण आणि आईसोबत फिरताना दिसते आहे.

सोशल मीडियावरील अमृताच्या फोटोंना खूप पसंती मिळताना दिसते आहे.