केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा हटके अंदाज; फोटोंवरून हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:52 IST2024-11-11T17:46:09+5:302024-11-11T17:52:26+5:30
मराठी मनोरंजन विश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

सध्याच्या घडीला सई ताम्हणकरचं नाव मराठी कलाविश्वातील अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं.
सई कायमच तिच्या अभिनयासह फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
सोशल मीडियावरही ती कमालीची सक्रीय आहे.
त्याद्वारे अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससह वैयक्तिक आयुष्याबाबतही माहिती देते.
नुकतंच सईने केशरी रंगाचा ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये ती खूपच गोड दिसते आहे.
अभिनेत्रीने या फोटोंना "Overdressing , Owning , in that order !"असं कॅप्शन दिलं आहे.