PHOTO: 'ग्लॅमरस गर्ल' सई ताम्हणकर! लेटेस्ट फोटोशूटने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:38 IST2024-10-21T17:32:31+5:302024-10-21T17:38:34+5:30
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही 'मानवत मर्डर्स' या वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे.

सई ताम्हणकर मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायमच तिच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते.
तिची हटके स्टाईल नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.
दरम्यान, नुकतेच सईने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
ब्लॅक अॅंड व्हाईट स्ट्रीप ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा स्टनिंग लूक पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सईच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.