अभिज्ञा भावेचा मोस्ट स्टायलिश लूक; फोटो पाहून नक्कीच पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 17:27 IST2022-03-24T17:21:55+5:302022-03-24T17:27:55+5:30
Abhidnya bhave: अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्लॅक कलरचा आऊटफिट घातला आहे.

मराठी कलाविश्वातील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.
उत्तम अभिनयासोबतच फॅशन स्टेटमेंट आणि ग्लॅमरस लूकमुळे अभिज्ञा कायम चर्चेत असते.
मध्यंतरी अभिज्ञा तिच्या नवऱ्यामुळे मेहुल पैमुळे चर्चेत आली होती.
मेहुल पै कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र, आता या चिंतेतून थोडीशी बाहेर येत तिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अभिज्ञाने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्लॅक कलरचा आऊटफिट घातला आहे.
या फोटोमध्ये अभिज्ञा मोस्ट स्टायलिश दिसत आहे.
अभिज्ञाने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.
अभिज्ञा अनेकदा तिचं ग्लॅमरस फोटोशूट करत असते.