मलायका अरोराचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 17:05 IST2019-04-09T16:50:38+5:302019-04-09T17:05:14+5:30

काही दिवसांपूर्वीच मलायका मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करुन आली आहे

प्रोफेशनल लाईफ पेक्षा मलायका आपल्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असते.

मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिलला मलायका अर्जुनसोबत लग्न करणार आहे

मालदीवमध्ये मलायका अर्जुनसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करुन आलायं.