मलायकाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, See Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:08 IST2019-04-11T13:05:19+5:302019-04-11T13:08:55+5:30

पुन्हा एकदा मलायकाचे खास फोटोशूट समोर आले आहे.

इन्स्टाग्रामवर मलायकाने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

नेहमीप्रमाणे मलायकाचे हॉट अंदाजातील फोटो कुणालाही घायाळ करतील असेच आहेत.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील हे फोटो सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मलायकाच्या अदांनी सा-यांना वेड लावलंय.