४६ वयातही मलायका आहे इतकी 'बोल्ड अँड ब्युटीफुल', २५ वर्षांच्या तरुणीही तिच्यासमोर पडतात फिक्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 14:14 IST2020-03-05T13:57:09+5:302020-03-05T14:14:40+5:30

मलायका अरोरा
बॉलिवूडमध्ये 'फिटनेस फ्रिक' म्हणून मलायका अरोरा प्रसिद्ध आहे.
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील एक सुंदर अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे
मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर काळ्या कपड्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये मलायका खुप बोल्ड दिसत आहे.
तीचे फोटोस् चाहत्यांना खूप आवडत आहेत
मलायकाच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळातात.
अर्जुन कपूरने तिच्या या नव्या फोटोसवर विषेश टिप्पणी केली आहे
ती आपल्या चाहत्यांनसाठी अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मलायकाचे अनेक फोटोस् सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.
मलायकाच्या ४६व्या वाढदिवसानिमित्त अर्जुनने तिच्या डोक्यावर चुंबन घेतानाचा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि आपले प्रेम व्यक्त केले
कधीकधी अर्जुन मलायका सोशल मीडियावर आपल्या छायाचित्रांमुळे चर्चेचा विषय बनतात.
अर्जुन मलायका लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहेे.
मलायका एका नव्या योग स्टार्टअपची ब्रॅण्ड अॅंबेसेडर आहे.