मलायका अरोराचे हे फोटो पाहुन तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:49 IST2019-04-02T15:29:17+5:302019-04-02T15:49:17+5:30

मलायका अरोरा सध्या आपल्या लग्नाला घेऊन घेऊन चर्चेत आहे. सफेद कलरच्या ड्रेसमध्ये मलायका खूपच बोल्ड दिसतेय.
मलायका आणि अर्जुन कपूर 19 एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
मलायका आणि अर्जुन मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करुन परतले आहे.
सोशल मीडियावर मलायकाचे व्हॅकेशनवरचे फोटो व्हायरल होतेय.
फोटोंमध्ये मलायकाचे अंदाज खूपच बोल्ड आहे.