क्या खूब लगती हो... श्रेया बुगडेने केलं क्लासिक फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 17:30 IST2023-04-17T17:30:00+5:302023-04-17T17:30:00+5:30

Shreya Bugade:श्रेयाच्या फोटोंची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा

कलाविश्वात सक्रीय असलेली श्रेया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे.

श्रेया बऱ्याचदा फोटोशूट करत असून त्यातील निवडक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोशूटचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे.

श्रेयाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

श्रेया बुगडे कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

श्रेया पारंपरिक अंदाजातही छान दिसते.