कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग करतेय मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय, पाहा फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 19:01 IST2021-04-15T19:01:42+5:302021-04-15T19:01:42+5:30

गोविंदाची भाची आरती सिंगने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता बिग बॉस या कार्यक्रमामुळे मिळाली.
आरती सिंग ही अभिनेता कृष्णा अभिषेकची बहीण आहे.
आरती सध्या मालदिवला गेली असून तिने तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
आरती या फोटोंमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहे.
आरती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
'मायका' या मालिकेद्वारे आरतीने तिच्या करिअरची सुरुवात केली.
आरतीला गेल्या काही वर्षांत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.