कृष्णा श्रॉफनं पिंक क्रॉप टॉपमध्ये केलं फोटोशूट, फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 18:59 IST2022-09-27T18:49:49+5:302022-09-27T18:59:37+5:30

Krishna Shroff : कृष्णा श्रॉफ लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने सोशल मीडियावर पुन्हा एकदा ग्लॅमरस बनवले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

यावेळी कृष्णा श्रॉफने गुलाबी टॉप आणि ब्लॅक पेंटमधील तिचे सिझलिंग फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावरचे लाखो चाहते आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ अनेकदा तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकने चाहत्यांना वेड लावते. (फोटो इन्स्टाग्राम)

कृष्णा मोकळ्या केसांसोबत काळ्या बुटांच्या मॅचिंगमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

कृष्णा श्रॉफची विना मेकअप स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

कृष्णा श्रॉफचे इंस्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.