कियारा आडवाणीचे लेटेस्ट फोटोशूट, व्हाइट आणि ग्रीन कलरच्या आउटफिटमधील शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 19:59 IST2021-09-15T19:59:56+5:302021-09-15T19:59:56+5:30

कियारा आडवाणीने सोशल मीडिया अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये कियारा आडवाणी व्हाईट आणि ग्रीन रंगाचे आउटफिट घातले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर कियारा आडवाणीच्या लूक्सची खूप प्रशंसा होताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

कियारा आडवाणी नुकतीच शेरशाह चित्रपटात झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते. (फोटो इंस्टाग्राम)

लवकरच कियारा आडवाणी लवकरच भूल भुलैया २मध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर कियारा आडवाणीचे २०.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)