PICS: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 19:10 IST2022-08-23T19:10:28+5:302022-08-23T19:10:28+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने व्हाईट कलरच्या ड्रेसमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये कियारा अडवाणी स्टायलिश अंदाजात पोझ देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर कियारा अडवाणी अलीकडेच 'भूल भुलैया 2' मध्ये दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

कियारा अडवाणीचे इंस्टाग्रामवर 24.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)