Khushi Kapoor Photos: जान्हवी कपूरची बहिण खुशीदेखील आहे तिच्याइतकीच ग्लॅमरस, शेअर केले बॅकलेस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 13:19 IST2022-05-24T13:19:27+5:302022-05-24T13:19:27+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
खुशी कपूरचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्राम अकाउंटवर खुशी कपूरने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
लवकरच खुशी कपूर द आर्चीज चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
बॅकलेस ड्रेसमध्ये खुशी कपूर खूपच बोल्ड दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
खुशी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी आहे. बऱ्याचदा ती बहिण जान्हवी सोबत स्पॉट होत असते. (फोटो इंस्टाग्राम)
बऱ्याचदा खुशी कपूर सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.