करीश्मा कपूरने एका वर्षी बिकनी परिधान करून साजरा केला होता वाढदिवस, पहा तिचे ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 18:07 IST2021-06-28T17:59:35+5:302021-06-28T18:07:35+5:30
करीश्मा कपूरचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले होते.

अभिनेत्री करिश्मा कपूरने एका वर्षी बिकनीतील फोटो शेअर करून वाढदिवस साजरा केल्याचे सांगितले होते.
करिश्मा कपूर वाढत्या वयानुसार आणखी सुंदर होत चालली आहे.
करिश्मा कपूरने आपल्या ४५व्या वाढदिवशी सुपर हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. यादरम्यान ती लंडनमध्ये होती.
करिश्मा कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
करिश्माचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो.
करिश्मा कपूरच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो.
करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जुडवा, राजा बाबू, हिरो नंबर १, राजा हिंदुस्तानी, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ है अशा बऱ्याच सिनेमात तिने काम केले आहे.
बॉलिवूडपासून खूप काळ लांब राहिल्यानंतर करीश्माने काही महिन्यांपूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्म मधून कमबॅक केला आहे. ती मेंटलहूड या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसली.