करिश्मा तन्नाचा हा बोल्ड अंदाज पाहून क्लीन बोल्ड झाले तिचे फॅन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:16 IST2021-03-02T19:15:31+5:302021-03-02T19:16:12+5:30

करिश्मा तन्नाने नुकतेच फोटोशूट केले असून यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
करिश्माचा बोल्ड अंदाज आपल्याला या फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहे.
करिश्मा नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी चर्चेत असते.
करिश्मा पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
करिश्माने छोट्या पडद्याद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली.
करिश्माला क्योंकी साँस भी कभी बहू थी या पहिल्याच मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.
करिश्मा बिग बॉस या प्रसिद्ध कार्यक्रमात देखील झळकली होती.
करिश्माने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.