लेक जेहसोबत Kareena Kapoor दिसली लंडनच्या पार्कमध्ये मस्ती करताना, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 08:00 IST2022-11-04T08:00:00+5:302022-11-04T08:00:01+5:30
करिना कपूर आणि जेह यांच्या या फोटोंवर बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगमधून वेळ मिळेल तेव्हा करिना मुलगा जेहसोबत फिरायला जाते.(फोटो इन्स्टाग्राम)
अलीकडेच अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोंमध्ये करिना लेक जेहसोबत पार्कमध्ये फिरताना दिसत आहे. करिना कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोंमध्ये करिनाने काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे. तर जेह अली खान लाल रंगाच्या जॅकेटमध्ये खूपच क्युट दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
करिनाने काळ्या रंगाचा गॉगल आणि काळ्या जॅकेटसोबत काळे शूज घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
करिना कपूर आणि जेह यांच्या या फोटोंवर बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)