करीना कपूरने गर्ल गँगसोबत केली पार्टी, फ्रेंड्ससोबत दिसली एन्जॉय करताना, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 18:00 IST2021-01-12T18:00:00+5:302021-01-12T18:00:00+5:30

करीना कपूर लवकरच पुन्हा एकदा आई बनणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सध्या करीना कपूर प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर करीनाने मलायका अरोरा, अमृता अरोरा, मल्लिका भट आणि बहिण करिश्मा कपूरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
लेटेस्ट पोस्टमध्ये करीना कपूर गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटो पोस्ट करत करीनाने कॅप्शनमध्ये हॅश टॅग लिहिले आहेत. #FortuneNights #EndOfAnEra #KaftanSeries
करीना कपूरचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. तिच्या वडीलांचे नाव रणधीर कपूर आणि आईचे नाव बबिता आहे.(फोटो: इंस्टाग्राम)