कंगना राणौतचा फंडा, 'लाइफ में कुछ भी होने का..स्टाइल में रहने का...', See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 19:21 IST2020-11-06T19:13:55+5:302020-11-06T19:21:20+5:30
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल होत आहेत.
कंगना सध्या फॅमिलीसोबत हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तिकडे थंडीला सुरूवात झाली आहे आणि उबदार कपड्यांमध्ये कंगनाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
कंगनाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, लाइफमध्ये काहीही झाले तरी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की स्टाइलमध्ये रहायचे. अॅटीट्युड
फोटोंमध्ये कंगनाने ग्रे रंगाचा लोकरीचा ड्रेस परिधान केला आहे.
कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे कंगना स्टायलिश दिसते आहे.
कंगना सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
मात्र यावेळेस तिच्या चाहत्यांना फोटोसोबत तिची कॅप्शन चांगलीच भावली आहे.
सध्या कंगना आपल्या फॅमिलीसोबत वेळ व्यतित करत आहे.
तिथले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
कंगना रानौतच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.