काजोलची बहिण तनिषा मुखर्जीचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, मालदीव बीचवर दिसली स्टायलिश अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 14:07 IST2021-03-10T14:07:53+5:302021-03-10T14:07:53+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तनिषा मुखर्जीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सध्या तनिषा मुखर्जी मालदीव बीचवर मित्रांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर तनिषा मुखर्जीने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
तनिषा मुखर्जीचा बिकनी लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
तनिषा मुखर्जी बीचवर बसून समुद्राचे निळे पाणी एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
तनिषा मुखर्जी बिग बॉस ७ची स्पर्धक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
खऱ्या आयुष्यात तनिषा स्टाइल आणि लूक्समुळे चर्चेत येते. (फोटो: इंस्टाग्राम)