Janhvi Kapoor ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली खूपच स्टायलिश, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 14:37 IST2022-12-13T14:33:03+5:302022-12-13T14:37:40+5:30
Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जान्हवी कपूर ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
जान्हवी कपूरचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
जान्हवीची ही किलर स्टाईल वाखाणण्याजोगी आहे. स्मोकी मेकअप आणि गोल्डन इअर रिंग्सने तिचा लूक पूर्ण केला आहे.
तिची भावना शेअर करताना अभिनेत्री जान्हवी कपूरने लिहिले की, दिग्गजांच्या फ्रेममध्ये बसून तिला खूप आनंद होत आहे.
दुसरीकडे, ब्लॅक लूकमध्ये शेअर केलेल्या या फोटोंमध्ये जान्हवी कपूर अनिल कपूर, विद्या बालन, वरुण धवन, आयुष्मान खुराना, राजकुमार राव यांच्यासोबत पोज देत आहे. ज्यामध्ये ती खूप खुश दिसत आहे.
जान्हवी कपूर शेवटची मिली चित्रपटात झळकली आहे.
जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.