पाहा जान्हवी कपूरचा हा कातिलाना अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:03 IST2021-03-02T19:03:41+5:302021-03-02T19:03:41+5:30

जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
जान्हवीने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जान्हवी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या या अदांवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.
जान्हवी या फोटोंमध्ये खूपच छान दिसत असल्याचे ते कमेंटद्वारे सांगत आहेत.
जान्हवी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे.
जान्हवीने धडक या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली.
जान्हवी आता लवकरच राजकुमार रावसोबत एका चित्रपटामध्ये दिसणार आहे.
जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.