सोज्वळ बानूचा BOLD अंदाज, पाहून फुटेल तुम्हालाही घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 19:30 IST2021-10-20T19:30:30+5:302021-10-20T19:30:30+5:30

माझ्या नवऱ्याची बायको' आणि जय मल्हार या मालिकेतून ईशा केसरकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते.

फोटो आणि व्हि़डीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

ईशाच्या सोशल मीडियावर पेजवर तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

जितकी सोज्वळ तितकीच बोल्ड आहे ईशा केसकर.

तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये ती सुंदर दिसते.

अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्सवरही चाहते असतात फिदा.

सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे ती चर्चेत आहे.

बोल्ड लूक शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

चाहतेही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत पसंती देत असतात.

Read in English