बाबो..! टॉपलेस झाली जॅकलिन फर्नांडिस, फोटो होतायेत तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:30 IST2021-07-23T18:30:26+5:302021-07-23T18:30:26+5:30

जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर नुकतेच लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये जॅकलिन फर्नांडिस लाल रंगाच्या टॉवेलमध्ये दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
फोटोत जॅकलिन फर्नांडिस ग्लॅमरस अंदाजात बॅक फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
यापू्र्वीदेखील जॅकलिन फर्नांडिसने बोल्ड फोटोशूटने खळबळ माजवली आहे.(फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर जॅकलिन फर्नांडिसचे खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो इंस्टाग्राम)
जॅकलिन फर्नांडिसचे इंस्टाग्रामवर ५३.२ मिलियन्स फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)