जॅकलिन फर्नांडिसने शेअर केले लेटेस्ट फोटो, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:23 IST2022-03-15T15:23:50+5:302022-03-15T15:23:50+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिन फर्नांडिसचा बच्चन पांडे १८ मार्चला रिलीज होतो आहे तर तिचा अटॅक हा चित्रपटही लवकरच रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिनने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत जॅकलिनने लिहिले की, अटॅकचे प्रमोशन सुरू (फोटो: इंस्टाग्राम)

जॅकलिनने फोटो शेअर करताच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत जॅकलिन खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)