जॅकलिन फर्नांडीसने शेअर केले गोल्डन आउटफिटमधील फोटो, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:35 IST2021-10-07T18:35:23+5:302021-10-07T18:35:23+5:30

जॅकलिन फर्नांडिस लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. डान्स प्लस ६मध्ये आपल्या लूकने ती सर्वांना भुरळ पाडताना दिसते आहे.
गोल्डन स्वेटर आणि मॅचिंग स्कर्टमध्ये जॅकलिन खूप ग्लॅमरस दिसते आहे.
जॅकलिन फर्नांडिस खूप सुंदर दिसते आहे.
फ्लोरल लेहंग्यात जॅकलीन खूप सुंदर दिसते आहे.
स्वेटर आणि स्कर्टमधील तिच्या या फोटोंना पसंती मिळताना दिसते आहे.
आयवरी ब्रालेटमध्ये जॅकलिन फर्नांडिस खूप सुंदर दिसते आहे.
जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. (Image: Instagram)