IN PICS: ‘तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ…’, जॅकलिन फर्नांडिसच्या एथनिक लूकची नेटकऱ्यांना भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 18:46 IST2022-06-23T18:46:00+5:302022-06-23T18:46:30+5:30

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा आगामी चित्रपट विक्रांत रोनाच्या रिलीजसाठी तयार करत आहे जो कन्नड अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जॅकलिन फर्नांडिस तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.. (फोटो: इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा जॅकलिनने तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये जॅकलीनने ग्रे साडी नेसली आहे, ज्यावर तिने प्रिंटेड ब्लाउजसोबत मॅच केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
साडीत जॅकलिन फर्नांडिसने अनेक वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जॅकलिनच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)